Siddaramaiah कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारण्याचा प्रयत्न
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वादग्रस्त वर्तन करत कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर रागाच्या भरात हात उगारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी बेळगावमध्ये काँग्रेसच्या निषेध मोर्चादरम्यान ही घटना घडली.











