Rahul Gandhi : राहुल गांधींची दिशाहीनता अहमदाबाद अधिवेशनातून पुन्हा समोर
गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील राजकारणात काँग्रेस पक्षाच्या घसरणीचा आलेख सातत्याने खालच्या पातळीवर जात असतानाही, पक्षाचे अघोषित सर्वेसर्वा राहुल गांधी मात्र आपल्या ठराविक आणि अप्रभावी शैलीतून बाहेर येण्यास तयार दिसत नाहीत











