Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

Arjun Meghwal डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला, अर्जुन मेघवाल यांचा आराेप

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला. तर भारतीय जनता पक्षाने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला

Narayan Rane
मुंबई

Narayan Rane : त्यादिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे, नारायण राणे का म्हणाले?

उद्धव ठाकरे ज्यादिवशी कोकणात येतील, त्यादिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे, असे आदेश मी हॉटेल चालकांना दिले आहेत. दुसरे काही करत नाहीत, तेवढेच खायला कोकणात येतात,” असे म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र

Laxman Hake तुमच्या हातात महाराष्ट्राचा सातबारा आला का? लक्ष्मण हाके यांचा उदयनराजेंना सवाल

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद सुरू झाला आहे. यावरून खासदार उदयनराजे भाेसले यांनी एक दणका देऊन समाधी काढून टाकावी असे म्हटले आहे.

Pratap Sarnaik
मुंबई

Pratap Sarnaik : एसटीची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिली जात नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप

आमच्या विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिली जात नाही, असा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मार्च महिन्यासाठी फक्त ५६ टक्के पगार मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Waqf Amendment Bill
देश-विदेश

Waqf Amendment Bill : बस, ट्रेन जाळा…प्रत्येक गावात ८-१० लोक मरायला हवेत,” वक्फ दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेस नेत्याचे भडकावणारे वक्तव्य

वक्फ दुरुस्ती विधेयक कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही देशभरात त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील दावणगेरे येथील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक कबीर खान यांनी आंदोलनकर्त्यांना थेट हिंसक मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Harshwardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने दवाखाना ताब्यात घ्यावा. डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : ब्राह्मणांनीच नाही तर आमच्याही लोकांनी केला महात्मा फुलेंना विरोध, फुले चित्रपटाला छगन भुजबळ यांचा पाठिंबा

महात्मा फुलेंना केवळ ब्राह्मणांनीच नाही तर आमच्याही लोकांनी विरोध केला. ब्राह्मण समाजाच्या अनेक लोकांनी त्यांना मोलाची मदत केली.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : शिवरायांच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या 10 दिवसांच्या रेल्वे टूरची मुख्यमंत्र्यांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या 10 दिवसांच्या रेल्वे टूरची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात लवकरच नवी सर्किट ट्रेन, १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरु असल्याची देवेंद्र फडणवीसांची घोषणा

रेल्वेच्या वतीने महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात मुंबईसह इतर परिसरात १७ हजार कोटींची कामे सुरू आहेत. महाराष्ट्रात लवकरच नवीन सर्किट ट्रेन सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Udayanraje
महाराष्ट्र

Udayanraje स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, उदयनराजे यांच्या वक्तव्यामुळे वाद

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली.

महाराष्ट्र

Ajit Pawar एसटीच्या मोक्याच्या जागा बीओटी तत्वावर खासगी विकासकांना, फायद्यात आणण्यासाठी अजित पवारांचा तोडगा

एसटीला फायद्यात आणण्यासाठी महामंडळाची विविध शहरांमध्ये मोक्याच्या जागा खासगी विकासकांना 60 वर्षांच्या करारावर देण्याचा सरकारचा विचार आहे.