Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Icer
पुणे

Icer : आयसरमध्ये माओवादी वक्त्यांवर बंदी आणावी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

पुण्यातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ‘इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) येथे आयोजित ‘मुक्तीपर्व’ या कार्यकर्मात माओवादी वक्त्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपयुक्त हिम्मत जाधव आणि आयसरचे संचालक डॉ. सुनील भागवत यांना तसे लेखी पत्र देण्यात आले.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : फेसबुक लाईव्ह म्हणजे फुकटचा बाबुराव, एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना टाेला

आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. त्यांनी फेसबुक लाईव्ह करुन फेक नरेटिव्ह पसरवले. ते फेसबुक म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंचा आता थेट बॅंक असाेसिएशनला थेट इशारा

बॅंकांमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरत गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले हाेते. कायदा हातात घेऊ नका असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मनसेने आंदोलन स्थगित केले. मात्र, हा विषय आपण साेडला नसल्याचे राज ठाकरे यांनी दाखवून दिले असून इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून थेट इशारा दिला आहे.

Chandrasekhar Bawankule
मुंबई

Chandrashekhar Bawankule : पाच वर्षांत शेतकऱ्यांची कर्जमाफी करूच, चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

आम्ही विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा संकल्प केला होता. त्यामध्ये आम्ही पाच वर्षांत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते. त्या संकल्पामध्ये ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या, त्या गोष्टी पाच वर्षांत पूर्ण करू. आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Chhawa
महाराष्ट्र

Chhawa ‘छावा’ बेकायदेशीरपणे सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यास अटक

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र या चित्रपटाची चित्रफीत बेकायदेशीरपणे सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्र

Manikrao Kokate मी परखड सत्य बाेलताे, एका दिवसात बदलणार नाही, माणिकराव काेकाटे यांचे अजित पवारांना उत्तर

मी परखड सत्य बोलतो. माझा स्वभाव कडक असला तरी माझा हेतू शेतकऱ्यांचे भले करण्याचा आहे.

पुणे

Vishal Patil : खासदार विशाल पाटील थेटच म्हणाले, भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात

सांगली लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले अपक्ष खासदार विशाल पाटील हे काँग्रेसचे शंभरावे खासदार असल्याचे सांगितले जाते. पण भविष्यात आपण काँग्रेस नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाऊ असे पाटील यांनी थेटच सांगितले आहे.

Swargate rape case
पुणे

Swargate rape case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेला राज्य शासनाची तीन लाख रुपये मदत

स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील पीडितेला राज्य सरकारकडून तीन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे

Walmik Karad
महाराष्ट्र

Walmik Karad : खुनात नाही, खंडणीही मागितली नाही, वाल्मीक कराडने काेर्टात केली गुन्ह्यातून मुक्त करण्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची वाल्मीक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मी खुनाच्या प्रकरणात नाही. खंडणी मागितली नाही. माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही त्यामुळे मला यातून मुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज आज कोर्टात दाखल केला आहे.

Dhananjay Munde
मुंबई

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आणि गँगची वृत्ती औरंगजेबापेक्षा क्रूर, करुणा मुंडे यांचा आराेप

औरंगजेबाने स्वत:च्या बायकोला तुरूंगात टाकले नव्हते; किंवा दोन कवडीच्या गुंडांकडून मारहाण केली नव्हती. औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती धनंजय मुंडे आणि त्याच्या गँगची आहे.

Pratap Sarnaik
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai Terror Attack
देश-विदेश

Mumbai Terror Attack : तहव्वूर राणाला कसाब सारखी वागणूक न देता मृत्युदंडाची शिक्षा द्या, मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितेची मागणी

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला कसाबसारखी वागणूक न देता मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एका पीडितेने केली आहे.