Deenanath Mangeshkar Hospital : पैसे नको, न्याय हवा.. भिसे कुटुंबीयांनी एकनाथ शिंदे यांचे पाच लाख रुपये नाकारले
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती तनिषा भिसे यांचा झालेला मृत्यू अजूनही चर्चेचा विषय असतानाच, त्यांच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली पाच लाख रुपये आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची एक लाख रुपयांची आर्थिक मदत नाकारली आहे.











