Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस चालकाला काळे फसले

कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट केले. कन्नड येते का विचारत एसटी कर्मचाऱ्याला काळे फसले. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय आहे.

Jitendra Awad
महाराष्ट्र

Jitendra Awad : जितेंद्र आव्हाड यांची डॉक्टरेट बनावट,पोलिसांनी चौकशी करण्याची नजीब मुल्ला यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टरेटची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. त्यांच्याकडे बनावट डॉक्टरेट पदवी आहे

Shweta Mahale
महाराष्ट्र

Shweta Mahale : भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्यातील मंत्री आणि आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आल्यामुळे शिंदे गट आक्रमक झालेला आहे. त्यातच आता भाजपच्या महिला आमदारांना धमकीचे पत्र आले आहे.

Muralidhar Mohol
मुंबई

Muralidhar Mohol : केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना खडसावले, आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला

पुण्यातील कोथरूड परिसरात मारणे टोळीकडून एका संगणक अभियंत्याला बेदम मारहाण झाली. यावरून केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना चांगलेच खडसावले आहे. हीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे असा सल्लाही त्यांनी दिला.

Prime Minister
देश-विदेश

Prime Minister : मराठी भाषा अमृताहुनी गोड, पंतप्रधानांनी मराठीत भाषण करत साहित्य संमेलनाचे केले उद्घाटन

मराठी भाषा अमृताहुनी गोड आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत असलेल्या माझ्या प्रेमाविषयी तुम्ही जाणता, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषण करत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.

Assam Assembly
देश-विदेश

Assam Assembly : आसाम विधानसभेत शुक्रवारी ‘नमाज’साठीची विश्रांती बंद; ९० वर्षांची परंपरा खंडित

आसाम विधानसभेत मुस्लिम आमदारांना शुक्रवारी ‘नमाज’ अर्पण करण्यासाठी दिली जाणारी दोन तासांची विश्रांती प्रथमच बंद करण्यात आली आहे. विधानसभेच्या मागील अधिवेशनात ऑगस्ट महिन्यात हा निर्णय घेण्यात आला होता, जो आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंमलात आला आहे.

Sharad Pawar
देश-विदेश

Narendra Modi पंतप्रधानांच्या सौहार्दाने जिंकली मने, शरद पवारांना मदत केली, पाण्याचा ग्लासही दिला भरून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौहार्दाचे दर्शन घडवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सर्वांची मने जिंकली.

Devendra Fadnavis
देश-विदेश, महाराष्ट्र

Devendra Fadnavis ‘मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा दिल्ली जिंकणार – मुख्यमंत्री फडणवीस

मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा दिल्ली जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Sanjay Nirupam
महाराष्ट्र

Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप

मुंबईमध्ये मुस्लिम बिल्डरांनी हाऊसिंग जिहाद सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईची मुंब्रा होण्याची भीती आहे. मुस्लिम लोकसंख्या वाढविण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी केला आहे

महाराष्ट्र

धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

विधानसभा निवडणूकीत लोकांनी धक्का पुरुषांना मजबूत धक्का देऊन कायमचे घरी बसवले, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

देश-विदेश

छावा चित्रपटात शिर्के घराण्याची मानहानी, राजे शिर्के घराण्याच्या वंशजांचा आरोप

छावा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्के घराण्याच्या वंशजांनी ‘छावा’ चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र

Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार

मराठी भाषा गौरव दिनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.