Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाबाबत पूर्वी नेहमीच चर्चा व्हायची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते काँग्रेसपासून दूर झाल्यांनतर ही शक्यता अगदीच धूसर झाली होती.











