Uddhav Thackeray उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
अनेक धक्के बसत आहेत. मी धक्का पुरूष झालो आहे. कोण किती धक्के देतायेत बघुया, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एप्रिल-मे महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक लागू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.











