Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र

Maharashtra छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे काढणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने एक विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे. किल्ल्यांवर अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Rahul Gandhi
देश-विदेश

राहुल गांधींनी शिवरायांच्या जन्मदिनी अर्पण केली ‘श्रद्धांजली , विरोधकांकडून टीकेचा भडीमार

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना ‘श्रद्धांजली अर्पण करतो’ असा उल्लेख या पोस्टमध्ये केल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांना विरोध करून संजय राऊत हेच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघत होते, नितेश राणे यांचा दावा

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांचा विरोध होता. संजय राऊत हेच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघत होते, असा दावा मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : महाराष्ट्राने 2017 पासूनच करमणूक कर केले रद्द, छावा चित्रपटाच्या करमाफीवर मुख्यमंत्र्यांची माहिती

छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्वत्ता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता ऐतिहासिक स्वरूपाचा छावा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे.

Vaibhav Naik
महाराष्ट्र

Vaibhav Naik : आम्ही गद्दारी करणार नाही, वैभव नाईक यांची ग्वाही

कोकणात ऑपरेशन टायगर गतिमान करून उद्धव ठाकरे सेनेला आणखी धक्का देण्याची तयारी शिंदे गट करत आहे. माजी आमदार राजन साळवीनंतर भास्कर जाधव, वैभव नाईक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी केला आहे. मात्र आम्ही गद्दारी करणार नाही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिक राहू, अशी स्पष्ट ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई

Sanjay Raut शिंदे – पवार यांच्यात भांडणे लावून देण्याची संजय राऊत यांची खेळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विकारी टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांची भाषा बदलली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकनाथ शिंदे यांची भांडणे लावून देण्याची खेळी त्यांनी केली आहे.

पुणे

एक मोठी डील झाली, मुंडे भेटीवरून संजय राऊतांचा सुरेश धस यांच्यावर निशाणा

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या घेतलेल्या भेटीवर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.एक फार मोठं डील झाल आहे. मला एका प्रमुख माणसाने सांगितलं सुरेश धस माघार घेतील.

देश-विदेश

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोटी कोटी नमन!!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे, महाराजे नसून ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी नमन केले.

महाराष्ट्र

डान्सबारमध्ये बारबालांवर नोटा उधळण्यावर बंदी घालणार, सरकारच्या हालचाली सुरू; येत्या अधिवेशनात नवीन कायद्याची शक्यता

डान्सबारसंबधात नवीन कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार कायदा सुधारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊतांचे आरोग्य बिघडलेय, पंकज भोयर यांचा टोला

संजय राऊतांचे आरोग्य बरोबर नाही. ते सकाळी मीडियासमोर येऊन काहीही बडबड करत असतात. ते जबाबदार व्यक्तिमत्व असून प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्यानंतरच त्यांनी वक्तव्य करावे, असा सल्ला मंत्री पंकज भोयर यांनी दिला आहे.