Ladki Bahin Yojana : अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाहीच, अजित पवारांनी ठणकावून सांगितले
मला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मात्र जे पात्र आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजित पवारांनी केले.











