Jayant Patil जयंत पाटील संतापून म्हणाले आता नितीन गडकरी हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा …
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष सोडण्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत असतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष सोडण्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत असतात.
नेपाळचे खासदार धवल शमशेर राणा यांनी नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित करण्यासाठी आणि धर्मांतरासाठी 100 दशलक्ष डॉलर्सची अमेरिकी निधी मिळाल्याचा दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या असे थेट निमंत्रण दिले आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांना वाटले हा मुद्दा उचलला की धनंजय मुंडेंसोबत तडजोड करता येईल. मिळून मिसळून लुटता येईल अशी त्यांची चाल होती असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी आता महिलांना निकषांच्या चाळण्याच चाळण्या पार कराव्या लागणार आहेत. यामुळे योजनेत होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी आता निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे.
मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला. सुरूवात तुम्ही केली. पण नियतीने तुमचा शेवट केला असा टोला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना लगावला आहे.
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांची पसंती लाभत आहे. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. तिसऱ्याच दिवशी छावा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
आमदार रोहित पवार यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होर्डिंग उभारणीवरून निशाणा साधला आहे Rohit Pawar
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट घडवून आणल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संशयाने पहिले जात आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी त्यांच्यावर संतापही व्यक्त केला आहे.. मात्र मुंडे आणि धस यांच्यात सुमारे २७ ते २८ दिवसांपूर्वीच भेट झाली आहे. या बैठकीचे राजकारण केलं जात आहे, हे दुर्दैवी आहे, अशी खंत बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घडवून आणल्याने मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. बावनकुळे यांनी सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट घालून दिली,
मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला. त्यासाठी संतोष देशमुख यांच्या खुनाचा वापर केला.
मुंबईत न्यू इंडिया बँक ज्याप्रकारे लुटली गेली त्यात सर्व भाजपाचे लोक आहेत. आमदार राम कदम यांचा सहभाग आहे, आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल?