Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Ravindra Dhangekar जाताना लपून जाणार नाही म्हणत रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा वाढवले काँग्रेसचे टेन्शन

येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहे. यंत्रणेला टक्कर द्यायची तर मैत्री वाढवावीच लागणा आहे. अधिकारी सत्तेचे गुलाम असतात. जाताना लपून जाणार नाही,असे म्हणत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे टेन्शन वाढविले आहे.

महाराष्ट्र

Navneet Rana नवनीत राणा यांना भोवले 15 सेकंदाचे आव्हान, हैदराबाद न्यायालयाचे समन्स

एमआयएमचे नेते ओवेसी बंधू यांनी पंधरा सेकंदासाठी पोलीस बाजूला करा असे आव्हान देणे माजी खासदार नवनीत राणा यांना भोवण्याची चिन्हे आहेत. हैदराबाद न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले आहे.

Navneet Rana
महाराष्ट्र

Navneet Rana : नवनीत राणा यांना भोवले 15 सेकंदाचे आव्हान, हैदराबाद न्यायालयाचे समन्स

एमआयएमचे नेते ओवेसी बंधू यांनी पंधरा सेकंदासाठी पोलीस बाजूला करा असे आव्हान देणे माजी खासदार नवनीत राणा यांना भोवण्याची चिन्हे आहेत. हैदराबाद न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले आहे.

Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan
देश-विदेश

Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठरावावरून वादाची चिन्हे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठरावावरून वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून थेट सरकारच्या विरोधात ठराव मांडण्याची तयारी करण्यात आली आहे.

Pratap Sarnaik
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : आधी शिवसैनिक नंतर मंत्री, प्रताप सरनाईक यांचा कन्नड रक्षक वेदिकेला इशारा

आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री झालो आहोत, हे लक्षात ठेवा. प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली, पण तुमच्या बसही महाराष्ट्रात येत असतात, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कन्नड रक्षक वेदिकेला दिला आहे

Pradhan Mantri Awas Yojana
महाराष्ट्र

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्यभर वीज मिळणार मोफत!

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्यभर वीज मोफत मिळणार आहे. या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

Amit Shah
महाराष्ट्र

Amit Shah : राहुल बाबा हे पहा..पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला दिली वीस लाख घरे, अमित शहा यांचा टोला

राहुल बाबा हे पहा..पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला वीस लाख घरे दिली असा यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे अन गरिबांचे कल्याण देशाच्या एकाही पंतप्रधानांनी केले नाही, असा टोला केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लगावला.

महाराष्ट्र

Amit Shah सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक,केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आवाहन

सहकार क्षेत्रात प्रगती करत असताना सहकारी बँकांनी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

पुणे

Ravindra Dhangekar रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार, भगवा परिधान केलेला फोटो टाकत दिले संकेत

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर भगवा परिधान केलेला फोटो शेअर केला. त्यासोबत ‘शहा का रुतबा’ हे गाणे लावले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

पुणे

Kishore Tiwari संजय राऊत लबाड, त्यांच्यामुळेच शिवसेनेची विश्वसनीयता खालावली , किशोर तिवारी यांचा आरोप

संजय राऊत यांच्यासारखे लोक लबाड आहेत. राऊतांमुळे शिवसेनेची विश्वसनीयता खालावली आहे. राऊत पक्षाचे नाहीतर स्वत:चे विचार मांडतात.

महाराष्ट्र

भेट राजकीय नाही, राज ठाकरेंसोबत गप्पा मारल्या की ज्ञानात भर,उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

राज ठाकरेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला कोणी राजकीय स्पर्श करु नये. ही राजकीय भेट नव्हती

महाराष्ट्र

Suresh Dhas आमदार सुरेश धस यांची मस्साजोग ग्रामस्थांना उपोषण पुढे ढकलण्याची विनंती

मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर वादात सापडलेली भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज मसाज ग्मस्थांची भेट घेतलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागण्यांसंदर्भात भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांचा अवधी मागितला, तर उपोषण पुढे ढकलावे अशी विनंती धस यांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांना केली आहे.