Manoj Jarange : मनोज जरांगे यांना बाजूला ठेवून मराठा संघटनांचे आरक्षणासाठी रणशिंग
राज्यभरातील सुमारे 42 मराठा संघटनांनी आज कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद घेत मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे .एकत्रितरित्या ही लढाई पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केला असला तरी मनोज जरांगे यांना मात्र बाजूला ठेवण्यात आले आहे.











