Uddhav Thackeray उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले देखील नाहीत, नितेश राणे यांची जहरी टीका
उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले देखील नाहीत. हॉटेलचं बीलही ते देत नाही. बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही, अशी जहरी टीका मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.











