Ladki Bahin : लाडक्या बहिणींना 2100 रुपये येण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा, डिसेंबर महिन्यात दीड हजार रुपयेच
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात केली […]











