Periods | मासिक पाळी दरम्यान सगळ्याचं महिलांना रजेची गरज?
ते चार दिवस हे आपल्या प्रत्येकीसाठी तितकेच महत्त्वाचे आणि काहीसे आव्हानात्मक असतात. या काळात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला लढावं लागतं हे सगळं जरी होतं असलं तरी मासिक पाळी दरम्यान सगळ्याचं महिलांना खरंच रजेची गरज आहे का ? त्या काळात त्यांना नेमका काय…