Bhujbal on Jarange : भुजबळांची भाषा बदलली! जरांगे म्हणतील ते द्या!

To start the day in the best way, enjoythe extraordinary buffetbreakfast in the our courtyard caressed

Bhujbal on Maratha Reservation and OBC: भुजबळांनी पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांविषयी बोलताना नवं उपरोधास्त्र वापरलं. संपूर्ण पत्रकार परिषदेत ते उपरोधिक भाषेत टोमणे मारतच बोलले. जरांगेंचं सगळं बरोबर आहे, सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मनोज जरांगेंविरोधात राज्यभर ओबीसी मेळावे घेणाऱ्या छगन भुजबळ यांची भाषा अशी अचानक कशी बदलली?

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *