‘चमच्या’ म्हणत राेहिणी खडसे यांची अतुल भातखळकर यांच्यावर बेलगाम टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : सुसंस्कृत राजकारणाचे दाखले देणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा राेहिणी खडसे यांनी ‘चमच्या’ असे म्हणत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर बेलगाम टीका केली आहे. Atul Bhatkhalkar रोहिणी खडसे













