Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

District Collector
पुणे

District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष, कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही तसेच प्रचाराकरीता ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, फिरणाऱ्या वाहनास रस्त्यावरुन धावत असतांना ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Shiv Sena
देश-विदेश

Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये

शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये ठेवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच आमदार अपात्रतेची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Nana Patole
महाराष्ट्र

कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल

तुळजापूर ड्रग प्रकरणातील आरोपींना भाजप प्रवेश देण्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल केला आहे.

पुणे

Zubair Hangargikar : एटीएस महाराष्ट्रकडून कोंढवा आणि मुंब्रा येथे ‘सर्च ऑपरेशन’, झुबैर हंगरगीकर प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू

Zubair Hangargikar : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस) पुण्यामधून पकडलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर झुबैर हंगरगीकर प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पुण्यातील कोंढवा आणि ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या दोन ठिकाणी शोधमोहीम राबवली.

Supriya Sule
महाराष्ट्र

Supriya Sule : तुळजापूर ड्रग प्रकरणातील आराेपीचा भाजप प्रवेश, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरने भाजपमध्ये प्रवेश केल्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्र

काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी

अमेडिया कंपनी ही लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप फर्म आहे. लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप ॲक्ट कायद्यातील कलम 38 नुसार पार्टनरशिपने जर फसवण्याच्या हेतूने व्यवहार केला असेल

Suraj Chavan
महाराष्ट्र

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी निवड, छावा संघटनेचा अजित पवारांच्या सभा उधळण्याचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी निवड केल्याने छावा संघटना आक्रमक झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अजित पवार यांच्या ज्या प्रचारसभा होतील, त्या सभांमध्ये शेतकऱ्यांसह उपस्थित राहून या निवडीला विरोध दर्शवण्याचा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला आहे.

Rupali Patil Thombare
महाराष्ट्र

Rupali Patil Thombare : प्रवक्तेपद गेल्यावर आता कारवाई : पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव, निरीक्षकावर अरेरावी प्रकरणी रूपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल

खडक पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी तसेच पोलीस निरीक्षकावर अरेरावी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच अंतर्गत संघर्षातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांचे प्रवक्तेपद काढून घेतले होते.

ATS Raids
मुंबई

ATS Raids : महाराष्ट्र एटीएसची मुंब्रा परिसरात छापेमारी, दोन संशयित व्यक्तींची कसून चौकशी

नवी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर देशभरात छापेमारी सुरू असून महाराष्ट्रातील तपास कारवायांना वेग आला आहे. या स्फोटात 12 जणांचा बळी गेला होता आणि या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. याच संदर्भात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मुंब्रा परिसरात छापेमारी करून दोन संशयित व्यक्तींची कसून चौकशी सुरू केली आहे.

Bihar
देश-विदेश

Bihar : मोदींच्या लाटेत बिहार पुन्हा भगवामय होणार? पोल ऑफ पोल्समध्ये एनडीए आघाडीवर, १६ एक्झिट पोल्सच्या निकालांचा आढावा

विशेष प्रतिनिधी पाटणा : Bihar  बिहार विधानसभा निवडणुकीच्या बहुतांश सर्वेक्षणांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Kothrud
पुणे

कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण भोवले, महिला पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता.

Keshav Upadhye
महाराष्ट्र

Keshav Upadhye : शरद पवारांचे ओबीसी प्रेम हे पश्चातबुध्दी की निवडणुकीचे नवे नाटक? केशव उपाध्ये यांचा सवाल

शरद पवारांचे ओबीसी प्रेम हे पश्चातबुध्दी की निवडणुकीचे नवे नाटक आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. शरद पवारांचा इतिहास सांगतो की, त्यांना दाखविण्यापुरते ओबीसी लागतात, असे देखील ते म्हणाले.