Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Bihar assembly elections
देश-विदेश

Bihar assembly elections बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयारीचा आढावा

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने (ECI) रविवारी पटना येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

Jyoti Ramdas Kadam'
मुंबई

Jyoti Ramdas Kadam’ : स्टोव्हचा स्फाेट, उपचारासाठी अमेरिकेला : ३२ वर्षांपूर्वीचा घटनाक्रम सांंगत ज्योती रामदास कदम यांचे अनिल परबांना उत्तर

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या पत्नीच्या भाजण्याबाबत संशय निर्माण करणारा आरोप करणाऱ्या आमदार अनिल परब यांना ज्याेती रामदास कदम यांनीच उत्तर दिले आहे. ३२ वर्षांपूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम त्यांंनी सांगितला. १९९३ साली घडलेल्या घटनेची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, परब यांनी जे आरोप आमच्या कुटुंबावर केले, साहेबांवर केले ते फार चुकीचे आहेत.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : बोगस मतदार पकडा, तरच आपण निवडणुकीमध्ये भाजपाला गाडू, उध्दव ठाकरे यांचे आवाहन

बोगस मतदार पकडा, तरच आपण निवडणुकीमध्ये भाजपाला गाडू शकणार आहोत. कोणी बोगस मतदार आढळला, तशी खात्री झालीच, तर त्याच्या कानाखाली लगावा, अशा सूचना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : जननायक’ पदवी चोरण्याचा प्रयत्न सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल, राजदवर टीका

भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांची ‘जननायक’ ही पदवी चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याने बिहारच्या जनतेने सावध राहण्याची गरज आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

OBC leaders
मुंबई

OBC leaders : ओबीसी नेते आक्रमक ! २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन आदेश जारी करण्यात आल्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेते आक्रमक झाले असतानाच, आता ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीत ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले.

महाराष्ट्र

युती करा, अन्यथा कार्यकर्ते मरून जातील, गुलाबराव पाटील यांचे भाजपला साकडे

जागावाटपात तडजोड करतो. कमी जागा लढवतो. पण युती करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar जमीनच नसलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन कसे करणार? शरद पवार यांचा सरकारला प्रश्न

शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीत आहे, त्याला आधार देणे हे सरकारचे नैतिक कर्तव्य आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतजमिनी अक्षरशः वाहून गेल्या आहेत.

Tamil Nadu
देश-विदेश

तामिळनाडूमध्ये संतापजनक प्रकार: प्रभू श्रीरामांची पुतळा जाळला, ‘रावण जिंदाबाद’च्या घोषणा, ४ जण अटकेत

तामिळनाडूमध्ये धर्मभावनांना धक्का देणारा प्रकार उघडकीस आला आहे. काही अतिरेकी युवकांनी प्रभू श्रीरामांचा पुतळा जाळून ‘रावण जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

देश-विदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केली ‘आपकी पूंजी, आपका अधिकार’ राष्ट्रीय मोहीम

: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी ‘आपकी पूंजी, आपका अधिकार’ (तुमची पूंजी, तुमचा अधिकार) या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला.

Bapusaheb Pathare
पुणे

दोन्ही राष्ट्रवादीतील संघर्ष, वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण

वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट) यांना धानोरी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sharjeel Imam
देश-विदेश

किशनगंजमध्ये शरजील इमामच्या उमेदवारीवर मुस्लिम समाजात फूट

बिहारमधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या किशनगंज जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठी फूट पडलेली दिसत आहे.

Pune Municipal Corporation
पुणे

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर अंतिम शिक्कामोर्तब! ५९२२ हरकतींवर सुनावणी, ८ प्रभागांची नवी नावे जाहीर

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे. तब्बल ५९२२ हरकती आणि सुचना प्राप्त झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.