Uddhav Thackeray : गद्दार, नमकहराम, हरामखोर म्हणत उद्धव ठाकरेंनी टाळले रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले होते. मात्र या आरोपांना उत्तर देणे टाळत
गद्दार, नमकहराम व हरामखोर अशी शिव्यांची लाखोली वाहिली .











