Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्र वाटपावर मंत्री छगन भुजबळ यांचा आक्षेप

मराठा समाजाला आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे आधीच शोधून ठेवली होती का? हे पहावे लागेल.या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असा सवाल मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे चलो दिल्ली, देशभरातील मराठा समाजाचे राजधानीत अधिवेशन

मनोज जरांगे यांनी चलो दिल्लीचा नारा दिला असून, मराठ्यांचे वादळ दिल्लीत धडकणार आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार आहेत. लवकरच या अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

देश-विदेश

Disha Patani दिशा पाटणीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन्ही शटर गाझियाबादमध्ये पोलिस एनकाउंटरमध्ये ठार

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीच्या बरेलीतील घरावर १२ सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी असलेल्या दोन शूटरांना पोलिसांनी गाझियाबाद येथे झालेल्या चकमकीत ठार केले.

Pranjal Khewalkar
पुणे

Pranjal Khewalkar रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात, एसआयटी गठीत करण्याचे निर्देश

पुण्यातील ड्रग पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Suresh Kalmadi
पुणे

Suresh Kalmadi : माजी मंत्री सुरेश कलमाडी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगून चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Krishna Andekar
महाराष्ट्र

Krishna Andekar : १७ व्या वर्षी फायरिंग, खुनाचं कारस्थान, काय आहे कृष्णा आंदेकरचा इतिहास?

एन्काउंटरच्या भीतीने काल (ता. १६) कृष्णा आंदेकर पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांसमोर सरेंडर झाला. खरं तर ५ सप्टेंबरच्या रात्री आयुष कोमकरची हत्या झाल्यानंतर, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंदेकर फरार होता.

Raj Thackeray
महाराष्ट्र

धर्माचा बाजार मांडणाऱ्यांना, भूमिका न घेणाऱ्या साहित्यिक – कलावंतांना राज ठाकरे यांचे खडे बाेल

साहित्यिक आणि कलाकार भूमिका घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडे बाेल सुनावले आहेत.

Prakash Ambedkar
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : पीएचडी संशोधक विद्यार्थींच्या आमरण उपोषणास प्रकाश आंबेडकरांची भेट; उपोषणाचे केंद्र मुंबई मंत्रालय करण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकात संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज (ता.१७) या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणाला भेट दिली व आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : राज्यातील ३९४ शहरांमध्ये नमाे उद्यान उभारणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा

राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नविन नगरपंचायत,नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

Sahitya Sammelan
महाराष्ट्र

Sahitya Sammelan : 99 वे साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच अध्यक्षपदावरून वाद

सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक व प्रशासकीय सेवेमधून निवृत्त झालेले विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. परंतु या निवडीवर काही इतिहास अभ्यासक व काही साहित्यिक यांनी विरोध दर्शवला आहे.

Revanth Reddy
महाराष्ट्र

Revanth Reddy तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी भाजपच्या प्रेमात! उपराष्ट्रपती निवडणुकीत केली मदत

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी भाजपच्या प्रेमात पडले आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत केली.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : पुण्यातील नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन; महापालिका निवडणुकांसाठी पवार सज्ज

महापालिका निवडणुकांची मुदत जरी आणखी वाढली असली तरी नेते मंडळी मात्र निवडणुकीसाठी चनगलीच कामाला लागलेली दिसत आहेत. विविध शहरात, गांवात जाऊन तेथिल नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न ही नेते मंडळी करतांना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील वानौरी येथे त्यांच्या पक्षाची बैठक घेतली.