Heavy rains : पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; धरणे भरली, ऑरेंज अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, पुणे शहरात रविवारी सायंकाळपासूनच सतत पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी देखील अनेक भागात पाऊस पडल्याने आता सखल भागात पाणी साचले आहे.











