Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात कटुता नाही, अजित पवार यांनी केले स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधात कटुता आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी असल्याच्या चर्चांना फेटाळत आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत

पुणे

महापालिका सोमवारी पाठविणार राज्य सरकारकडे अहवाल, ३ ते ६ ऑक्‍टोबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना

महापालिका प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचनेसंबंधी हरकती व सूचनांचा अहवाल सोमवारी (दि. १५) राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. तर, ३ ते ६ ऑक्‍टोबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu : छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात बच्चू कडू यांचीही उडी

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनीही उडी घेतली आहे. छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का?

महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का?’ असा सवाल एका बॅनरवर विचारण्यात आला आहे. वैजापूर शहरात हे बॅनर लावण्यात आले असून, ते कुणी लावले हे अद्याप समजू शकले नाही.

PM Modi
देश-विदेश

आसाममध्ये ‘ग्रीन एनर्जी’ क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल, पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या बांबू-आधारित इथेनॉल बायो-रिफायनरीचे उद्घाटन

भारत शाश्वत उर्जेच्या क्षेत्रात मोठे पाऊल टाकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ सप्टेंबर रोजी आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगढ येथे देशातील पहिल्या बांबू-आधारित इथेनॉल बायो-रिफायनरीचे उद्घाटन करणार आहेत.

देश-विदेश

Congress अराजकतेचे बीज पेरून लोकशाही उध्वस्त करण्याचा काँग्रेसचा हतबल डाव

पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार किंवा बांगलादेशप्रमाणे रस्त्यावरच्या हिंसाचारातून सरकार उलथवण्याचा मार्ग भारताने कधी स्वीकारला नाही.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : माझं चांगल काम दाखविण्‍यापेक्षा नको ते दाखवतात, अजित पवार यांची खंत

पुणे :  Ajit Pawar : माझं चांगल काम दाखविण्‍यापेक्षा नको ते दाखवतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी ‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ नागरिक संवाद अभियानाची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र

Eco-tourism : पुणे जिल्ह्यात ‘इको टुरिझम’ला चालना, १५ ठिकाणी सुविधा उभारणार

पुणे जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला (इको टुरिझम) चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणांची निवड केली

Thackeray brothers
महाराष्ट्र

Thackeray brothers : ठाकरे बंधूंमुळे कॉंग्रेस पक्षाचं भविष्य धोक्यात ?

काही महिन्यांपूर्वी मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यती अशी मोठी राजकीय घडामोड घडली. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, ते मराठीने करून दाखवलं, असा सूर महाराष्ट्रभर उमटू लागला. ठाकरे बंधूचं एकत्रीकरण झालं आणि “आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र रहाण्यासाठीच”, असं ठणकावून सांगत उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले. मात्र असं असलं, तरी तेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नव्हती.

Ujjwal Nikam
महाराष्ट्र

Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द केली जाणार?

राज्यसभेचे सदस्य आणि विशेष सरकारी वकील अशा दुहेरी जबाबदाऱ्या स्वीकारलेले प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आता कायदेशीर पातळीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षकार संघ या संस्थेचे सचिव मनीष देशपांडे यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रेया आवले आणि अॅड. रोहित टिळेकर यांच्या माध्यमातून निकम यांच्या नियुक्ती वर आक्षेप घेतला आहे.

Anurag Thakur
Uncategorized

Anurag Thakur : ‘… तोपर्यंत भारत-पाकिस्तान द्विपक्षीय सामना खेळला जाणार नाही’; अनुराग ठाकूर

येत्या काही दिवसांतच दुबईमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. मात्र हा सामना खेळणे म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे, असे आरोप विरोधी पक्षाकडून सतत होत आहेत. यावर अखेर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आता आपले मत व्यक्त केले आहे.

Pune
Uncategorized

Pune : पुण्यातील महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणात कोर्टाने फेटाळला दोघांचा जामीन

गणपती विसर्जन मिरवणुकीत प्राशिक्षणार्थी युवती पत्रकाराला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग व लैंगिक छळ केल्या प्रकरणी पुण्यात दोन जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ढोल-ताशा पथकातील दोन्ही आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलं होता. मात्र या दोन्ही आरोपींना जामीन देण्यास पुणे न्यायालयाने नकार दिला आहे.