Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Pune
Uncategorized

Pune : पुण्यातील महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणात कोर्टाने फेटाळला दोघांचा जामीन

गणपती विसर्जन मिरवणुकीत प्राशिक्षणार्थी युवती पत्रकाराला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग व लैंगिक छळ केल्या प्रकरणी पुण्यात दोन जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ढोल-ताशा पथकातील दोन्ही आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलं होता. मात्र या दोन्ही आरोपींना जामीन देण्यास पुणे न्यायालयाने नकार दिला आहे.

Mosque in Manchar
महाराष्ट्र

Mosque in Manchar : मंचर मधल्या मशिदीखाली नेमकं काय दडलंय?

नगरपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या एका कामादरम्यान पुणे जिल्ह्यातील मंचर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी मशिदीच्या दुरुस्तीचे काम सुरू असतांना हा प्रकार घडला.

Reel star Prateek Shinde
महाराष्ट्र

रीलस्टार प्रतिक शिंदेच्या फॉर्च्युनरची तीन गाड्यांना धडक

पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी (सकुंडे वस्ती)गावच्या हद्दीत रीलस्टार प्रतीक राम शिंदे याच्या चारचाकीमुळे भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

देशभक्तीचा व्यापार, देशभक्तीची थट्टा : उद्धव ठाकरे यांची उद्विग्न प्रतिक्रिया

पहलगाममध्ये हल्ला झाला, त्याचे रक्त अजून सुकलेले नाही. नीरज चोप्राला अंधभक्तांनी देशद्रोही ठरवले होते, मग आता पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना का खेळत आहात?

police inspector
पुणे, महाराष्ट्र

police inspector : वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाला धमकावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाला धमकावणाऱ्या दोघा भावांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश पंडीत भालेराव (वय 30) आणि महेश पंडीत भालेराव (वय 27, दोघेही रा. माळेवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे

पुण्यात प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस, ५,९२२ हरकती; ८२८ जणांची सुनावणीला हजेरी

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रभागरचनेवर नागरिकांचा आक्षेपाचा पाऊस पडला आहे. महापालिकेकडे तब्बल ५,९२२ हरकती दाखल झाल्या आहेत. यापैकी ८२८ हरकतदार सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिले.

Disha Patni
देश-विदेश

Disha Patni : दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार, दोन कुख्यात गँगस्टरने घेतली जबाबदारी

उत्तर प्रदेशातील बरेली येथे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एकापाठोपाठ दोन राउंड फायर केले. त्यानंतर ते पळून गेले.

D. Shivanandan
मुंबई

D. Shivanandan : सीए, डॉक्टरही होते मुंबई अंडरवर्ल्डचा भाग, डी. शिवानंदन यांच्या पुस्तकात दावा

काही चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि डॉक्टर मुंबईत अंडरवर्ल्डचा भाग होते. सीए काळा पैसा परदेशात नेण्यासाठी तर डॉक्टर उपचारासाठी मदत करायचे असा धक्कादायक दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंद यांनी केला आहे.

Deepak Kesarkar
मुंबई

Deepak Kesarkar : मातोश्री बाहेर पडले चांगली गोष्ट, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या वरचेवर भेटी वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थ येथे येऊन गेले. तब्बल अडीच तास ठाकरे बंधूंमध्ये यावेळी चर्चा झाली. यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

देश-विदेश

राहुल गांधींकडून सुरक्षेच्या नियमांचे ११३ वेळा उल्लंघन! सीआरपीएफकडून खर्गेंना पत्र, ‘यलो बुक’च्या प्रोटोकॉलचे पालन करण्याची ताकीद

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा गंभीर आरोप सीआरपीएफने केला आहे.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी  ठरतोय अडचणीचा !

गणेशोत्सवादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करून सरकारला वेठीस धरलं. त्यानंतर जरांगेंची ती मागणी पूर्ण करत सरकारने हैद्राबाद गेजेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली. तेव्हा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातला मराठा समाज तर शांत झाला. पण असं असतानाच, मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी तर मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

water purification project
महाराष्ट्र

water purification project : पुण्यातील १९५ कोटी रुपयांच्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी

राज्य सरकारकडून अखेर पुणे महानगरपालिकेच्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी ३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेअंतर्गत १९५.१० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.