Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

गणेशाेत्सवात रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी, पुणेकराने आशिष शेलारांची केली मुख्यमंत्री, सरन्यायाधीशांकडे तक्रार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवात सात दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली. त्यावर आम्हाला विश्वासात न घेताच अशी परवानगी का दिली? असा सवाल एका ८० वर्षांच्या पुणेकर विलास लेले यांनी केला आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : ताबा सोडून बोलणाऱ्या जरांगेंना अखेर फडणविसांनी दिले प्रत्युत्तर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जरांगे येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चा घेऊन धडकणार आहेत. मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Pune Police
पुणे

Pune Police : गणेशोत्सवात गर्दी नियंत्रणासाठी पुणे पोलीस घेणार ‘एआय’ची मदत

गेल्या कही वर्षांपासून एआय प्रत्येक क्षेत्रात शिरकाव करताना आपल्याला दिसतंय. आता गर्दी नियंत्रण करण्यासाठी देखील एआय मदत करणार आहे. या वर्षी पुणे पोलीस गर्दी नियंत्रण करण्यासाठी चक्क ‘एआय’चा वापर करणार आहेत.

महाराष्ट्र

मनोज जरांगे यांना आझाद मैदानात उपोषण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई केली आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : गणेशोत्सवात विघ्न,आनंदात खोडा घालू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी २९ तारखेला मुंबई येथे माेर्चाची हाक दिली आहे. राज्यभरातून मराठा समाजाला सामील हाेण्याचे आवाहन केले आहे. ऐन गणेशाेत्सवाच्या काळात यामुळे गाेंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणेशाेत्सवात विघ्न आणू नये, आनंदात खाेडा घालू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Prakash Ambedkar
मुंबई

Prakash Ambedkar : गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका; निवडणुकीतील पाठिंब्यावरून प्रकाश आंबेडकर जरांगेंवर बरसले

गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. त्यामुळे गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

राज्याला २०४७ पर्यंत ‘विकसित महाराष्ट्र’ करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे. भविष्यामध्ये कुठलीही योजना, उपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता आले पाहिजे, असे व्हिजन डॉक्युमेंट पथदर्शी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Rohini Khadse
पुणे

Rohini Khadse : खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसे सहआरोपी ? पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा पोलिसाना संशय

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर प्रकरणात पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे अडचणीत सापडल्या आहेत. रोहिणी खडसे यांनी पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस रोहिणी खडसे यांनाही सहआरोपी करण्याची शक्यता आहे.

Gunaratna Sadavarte
मुंबई

Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट, मनोज जरांगे यांना आंदोलन करता येणार नसल्याचा गुणरत्न सदावर्ते यांचा दावा

उच्च न्यायालयात जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असते त्याविरुद्ध अशा पद्धतीने आंदोलन करणे हे अयोग्य आहे आणि चुकीचे आहे. हा न्यायालयाचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या माग

Aditi Tatkare
मुंबई

Aditi Tatkare : अपात्र लाडक्या बहिणींची जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी, कारवाई होणार, अदिती तटकरे यांची माहिती

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 26 लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी सुरू असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य कारवाई होईल असे त्यांनी सांगितले

Sanjay Kumar
देश-विदेश

निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; दिशाभूल करणाऱ्या मतदार आकडेवारीवरील महाराष्ट्रातील गुन्हे स्थगित

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. नागपूर आणि नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांवर कारवाई स्थगित ठेवत न्यायालयाने संजय कुमार यांना संरक्षण दिले आहे.

देश-विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधींचे हवेतच बाण, मतचोरीच्या आरोपांवर सात दिवसांची मुदत संपूनही सादर केले नाही शपथपत्र

काँग्रेसचे नेते राहुल गांधी जनतेला फसवण्यासाठी “मत चोर, गद्दी छोड” असे स्वस्त नारे देत फिरत आहेत. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेवर बोट ठेवून त्यांनी जनतेत संभ्रम पसरवण्याचा डाव रचला.