Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

Anna Bansode पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अपमान, महापालिकेच्या दारावर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे ठिय्या आंदोलन

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून अपमान झाल्याचा आरोप करत राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले.

Vijaykumar Gavit
मुंबई

शिंदेंच्या आमदाराची मस्ती जिरवायचीय, विजयकुमार गावित यांचा इशारा

माझ्या टार्गेटवर दोन जण आहेत. एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरे आमश्या पाडवी यांना जास्त मस्ती आलीय, ती जिरवायची आहे, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यामुळे महायुतीतील मतभेद समोर आले आहेत.

पुणे

MNS workers : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्रात राहू देणार नाही अशी धमकी देत पुणे महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : विरोधकांना कामातून उत्तर द्या, एकनाथ शिंदे यांची मंत्री आणि आमदारांना तंबी

माध्यम किंवा जनसामान्यात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे स्वत: मंत्र्याचे आणि पक्षाचे नाव खराब होते. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही, त्यांना कामातून उत्तर द्या, अशी तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना दिली आहे.

Trump tariffs
देश-विदेश

किंमत मोजावी लागली तरी भारत झुकणार नाही, ट्रम्प टॅरिफवर पंतप्रधानांचा इशारा

किंमत मोजावी लागली तरी भारत झुकणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.

Eknath Shinde'
महाराष्ट्र

Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार एकनाथ शिंदेंची माहिती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून एकत्र लढवणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून, उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठाम पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal प्रभाग रचना, गट व गण निश्चित करताना राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकात शहरी भागात प्रभाव रचना व ग्रामीण भागात गट व गण निश्चित केले जातात. प्रभाग, गट व गण निश्चित करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Sanjay Malhotra
देश-विदेश

Sanjay Malhotra : आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ट्रम्प यांना चपराक : ‘डेड इकॉनॉमी’ वक्तव्यावर करून दिली विकासातील भारताच्या वाट्याची आठवण

“भारताची अर्थव्यवस्था सध्या अतिशय उत्तम स्थितीत आहे आणि सध्या जागतिक विकासात अमेरिकेपेक्षा अधिक योगदान देत आहे,” अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘डेड इकॉनॉमी’ (मृत अर्थव्यवस्था) या वक्तव्याला उत्तर दिले.

देश-विदेश

राहुल गांधींचा परदेशी अजेंडा? ट्रम्पना ‘अदानी कार्ड’ वापरण्याचे आवाहन

राजकीय विरोधाची मर्यादा ओलांडून राष्ट्रीय सुरक्षेवर आघात करत असेल, तर त्याला राजकारण म्हणावे की परकीय अजेंडा? अशी चर्चा राहुल गांधी यांच्याबाबत सुरू आहे.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला

मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

पुणे

सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, माधुरी मिसाळ यांच्या सूचना

सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील वडील सुभेदार रामजी आंबेडकर ब्रिटिशकालीन मायणी धरणाच्या बांधकामावेळी देखरेखीसाठी होते.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आध्यात्मिक शक्तीने महाराष्ट्रातील व्होट जिहादचा पराभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात व्होट जिहादचा प्रयोग झाला. आध्यात्मिक शक्तीने या व्होट जिहादचा पराभव केला असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.