Devendra Fadnavis : आध्यात्मिक शक्तीने महाराष्ट्रातील व्होट जिहादचा पराभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात व्होट जिहादचा प्रयोग झाला. आध्यात्मिक शक्तीने या व्होट जिहादचा पराभव केला असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.











