थायलंडबरोबरील संघर्ष थांबवल्याबद्दल कंबोडियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करण्याची घोषणा कंबोडियाने केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करण्याची घोषणा कंबोडियाने केली आहे.
नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन ऑफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ७१वी यादी केंद्र सरकारने आज जाहीर केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगावर (ECI) मोठे आरोप करत “मतचोरी” होत असल्याचा गंभीर दावा केला.
यवत येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
निवडणूक आयोग मते चोरत आहे. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोग वाचणार नाही, अशी थेट धमकीच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. सततच्या धमक्या असूनही, आम्ही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करत असल्याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले आहे.
शेकडो महिलांवर बलात्काराचा आरोप झालेला माजी पंतप्रधानांचा नातू तथा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या पापाचा घडा अखेर भरला आहे.
सोशल मीडियावर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणाव निर्माण झाला आहे जमावातील काही लोकांकडून घरांची, दुकानांची जाळपोळ करण्यात आली.
लडाखच्या गलवान मधील चारबाग भागात बुधवारी सकाळी सुमारे 11.30 वाजता एक भीषण दुर्घटना घडली.
Chief Minister’s Relief Fund : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यामध्ये 2,738 रूग्णांना तब्बल 25 कोटी 86 लाख 37 हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.
नांदणी येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समाजाने एक अनोखा आणि शांततामय मार्ग निवडला आहे, ‘जिओ’ मोबाईल सेवा बहिष्कार आणि नंबर पोर्टिंग मोहीम धडाक्याने सुरू झाली आहे. त्यातच आता राजकारणी मंडळींनी देखील आपले दंड थोपटले आहेत.
अहमदाबाद विमान अपघातानंतर सुरू झालेली एअर इंडियामागची साडेसाती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या AI2017 या प्रवासी विमानाचे उड्डाण गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आले.