Uddhav Thackeray : भ्रष्टाचार तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा, उध्दव ठाकरे यांची भाजपवर बोचरी टीका
समर्थ रामदास म्हणाले होते की, मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. तसं भाजपावाले बोलत आहेत की, भ्रष्टाचार तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे.











