Kirit Somayya : भाेंगे हटविण्याबाबत मुंबईत झाले आहे तसे काम पुण्यातही व्हावे, किरीट साेमय्या यांची अपेक्षा
प्रार्थस्थळावरील भाेंगे हटविण्याबाबत जसे काम मुंबई आणि ठाण्यात झाले आहे तसे काम पुण्यातही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मशीदींवरील भाेंगे हटविण्याची मागणी केली.











