ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील!
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नव्या प्रभाग रचना आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणासह करण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी मंजुरी दिली.











