Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Dada Bhuse शिंदेंचे आणखी एक मंत्री अडचणीत, वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार दादा भुसे यांचे भाचे जावई

शिवसेना शिंदे गटाचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या.

Ujjwal Nikam
देश-विदेश

Ujjwal Nikam : पाकिस्तानचा दहशतवाद्यांशी संबंध तत्कालिन काँग्रेस सरकारला उघड होऊ द्यायचा नव्हता, 26/ 11 हल्ल्याबाबत उज्वल निकम यांचा आरोप

26/ 11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला लवकरात लवकर फाशी देऊन पाकिस्तानचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध तत्कालिन काँग्रेस सरकारला उघड होऊ द्यायचा नव्हता, असा आरोप ज्येष्ठ विधीज्ञ आणि नूतन खासदार उज्वल निकम यांनी केला.

Arvind Sawant
महाराष्ट्र

Arvind Sawant : विश्वगुरू आहोत तर ऑपरेशन सिंदूरवेळी एकही देश आपल्या पाठीशी का उभा राहिला नाही? अरविंद सावंत यांचा सवाल

आपण खरोखरच विश्वगुरू आहोत, तर ऑपरेशन सिंदूरवेळी एकही देश आपल्या पाठीशी का उभा राहिला नाही? असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान केला.

Pratap Sarnaik
मुंबई

Pratap Sarnaik : राज्य सरकार देणार ओला उबेरला टक्कर, अ‍ॅप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करणार

मराठी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अ‍ॅप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाच्या पुढाकाराने ही सेवा सुरू करण्यात येणार असून, तिच्यासाठी ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’, ‘महा-गो’ अशा पर्यायी नावांचा विचार सुरू आहे, अशी माहिती माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठीच ‘ऑपरेशन सिंदूर’, राहुल गांधींचा आरोप

ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वाचवणे हाच होता. हे सर्व पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठी करण्यात आलं. मोदींची प्रतिमा वाचण्यासाठी सैन्यदलांचा वापर करण्यात आला, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

Chief Minister
मुंबई

Chief Minister : वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना इशारा

शपथा देऊनही तुम्हाला लाज वाटत नाही. मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला.

Man ki baat
देश-विदेश

भारत की बात सुनाता हूं म्हणत ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला दाखवला आरसा

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत लोकसभेत काँग्रेस सैन्यदलाच्या शौर्यावर शंका घेत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मनीष तिवारी यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे.

देश-विदेश

पाकिस्ताननेच मागितली शस्त्रसंधीची भीक, पंतप्रधान म्हणाले भारताला थांबवण्याची हिम्मत कोणालाही नाही

पाकिस्तानने शस्त्रसंधीची भीक मागितली, भारताला थांबवण्याची हिम्मत कोणालाही झाली नाही, असे ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत चर्चेत लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.

'Chief Minister
मुंबई

‘Chief Minister : राज्यात राबविण्यात येणार ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’

महाराष्ट्र राज्यातील गाव खेड्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार असून या अंतर्गत चांद्यापासून बांद्यापर्यंत गावकऱ्यांचा विकास करण्याचा राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे

Amitesh Kumar : खडसेंच्या जावयावरील कारवाई पारदर्शक, कुठलाही व्हिडिओ पोलिसांकडून लीक नाही, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्पष्टीकरण

खराडीतील उच्चभ्रू वसाहतीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले. त्यामुळे ही दृश्ये पोलिसांकडून लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, ही संपूर्ण कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने करण्यात आली असून, कुठलाही व्हिडिओ किंवा फोटो पोलिसांकडून लीक करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

Anil Parab, Yogesh Kadam
मुंबई

Anil Parab : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात पुराव्याची फाइल मुख्यमंत्र्यांना दिली, अनिल परब यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने चालणाऱ्या बारवर एकदा नाही तर तीन वेळा पोलिसांनी छापे घातले आहेत. या कारवाईसंबंधीचे सर्व पुरावे आणि खेड येथील वाळू उपसा प्रकरणाचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.

Praniti Shinde
देश-विदेश

युद्धबंदीचे आदेश पंतप्रधानांकडून नव्हे, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडून, प्रणिती शिंदे यांचा केंद्र सरकारवर घणाघात

भारताचे जवान सीमारेषेवर बलिदान देत असताना त्यांना युद्धबंदीचे आदेश स्वतःच्या देशाच्या पंतप्रधानांकडून नव्हे, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडून मिळतात, हे आपल्या सार्वभौमत्वावरच प्रश्न निर्माण करणारे आहे.