Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Praniti Shinde
मुंबई

Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान

ऑपरेशन सिंदूरवर लाेकसभेत झालेल्या चर्चेत काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तमाशा हा शब्द वापरला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं म्हणजे जे 26 भारतीय मारले गेले त्यांचा, सैन्याचा अपमान करण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पुणे, महाराष्ट्र

नागरिकत्वाचा पुरावा मागत निवृत्त मुस्लीम सैनिकाच्या घरी जमावाचा गोंधळ, पाेलीस आयुक्तांचा कडक कारवाई करण्याचा इशारा

कारगिल युद्धात सेवा बजावलेल्या माजी सैनिकाच्या घरी मध्यरात्री टोळक्याने घरात घुसून गोंधळ घातला. पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्र

Sadhvi Pragya Singh साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व सात आरोपी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्त

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व सात आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत.

देश-विदेश

भारत – अमेरिकेचे संबंध बिघडविण्याचा राहुल गांधींचा डाव

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला देशभरातून प्रशंसा मिळत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत या कारवाईविरोधात आक्रमक भाष्य करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली.

महाराष्ट्र

आपत्ती व्यवस्थापन विभागाने ॲक्शन मोडमध्ये काम करावे, गिरीश महाजन यांच्या सूचना

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis मैत्री पोर्टलवर उद्योगधंद्यांना सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाव्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रामुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते व कनेक्टिव्हिटी, पर्यावरण मंजुरी, वन परवानग्या, मजूर कायदे, जमीनचे वाटप या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्‍ध करून दिल्या पाहिजे.

Dr. Jayant Narlikar
महाराष्ट्र

Dr. Jayant Narlikar राज्यात ‘डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविला जाणार

पहिली ते १०वीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयातील आकलन वाढविण्यासाठी राज्यात ‘डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविला जाणार आहे.

देश-विदेश

राष्ट्रीय हितासाठी सर्व उपाय करणार, भारतावर २५% टॅरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर सरकारची भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारताच्या काही निर्यात वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा इशारा दिल्यानंतर भारत सरकारने त्याची दखल घेतली

महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे.

महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला कोर्टाची नोटीस

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस रियाला पाठवण्यात आली आहे.

Ajit Pawar, Manikrao Kokate
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादा शब्दांचे पक्के नाहीत, कोकाटे यांना अभय दिल्याने छावा संघटनेचा संताप

शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Daya Nayak
महाराष्ट्र

Daya Nayak निवृत्तीच्या दोन दिवस आधी काउंटर स्पेशलिस्ट दया नायक बनले एसीपी

महाराष्ट्र गृह मंत्रालयाने चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात, दीपक दळवी, पांडुरंग पवार आणि पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढतीची घोषणा केली.