Amit Shah : ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्यातील तीन दहशवाद्यांचा खात्मा, अमित शहा यांची लोसभेत माहिती
ऑपरेशन महादेवमध्ये, संयुक्त कारवाईत सुलेमान, फैजल अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले. सुलेमान हा लष्कराचा कमांडर होता.
ऑपरेशन महादेवमध्ये, संयुक्त कारवाईत सुलेमान, फैजल अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले. सुलेमान हा लष्कराचा कमांडर होता.
महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
मुंबईसह नाशिक आणि वसई-विरारमधून एका महत्वाची बातमी समोर आली आहे. या तिन्ही ठिकाणी ईडीने अचानक कारवाई करत छापे टाकले आहे.
सात जणांची पार्टी सुरु होती, तिथे संगीत नाही, डान्स नाही, फक्त सात जण एका घरात बसले आहेत. त्याला रेव्ह पार्टी म्हणता येईल का?
महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, दिव्या देशमुखने ग्रँडमास्टर आणि देशबांधव कोनेरू हम्पीचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. यासह ती FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यासाठी ऑपरेशन महादेव राबवण्यात आले.
रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला आहे. खराडी ड्रग्ज पार्टीप्रकरणी ससून रूग्णालयाने आपला अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. त्यात खेवलकर यांच्यासह दोघांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुती सरकारच्या कारभारात नैतिकता राहिलेली नाही. असा आरोप करत शिवसेना (ठाकरे) नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक, नितेश राणे, योगश कदम, संजय राठोड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
Hindi language मागील काही महिन्यांपासून राज्यातील शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सुरु झालेला वाद शमण्याची चिन्हे आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने मसुदा तयार केला आहे.
दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? त्यामुळे योगेश कदम यांनी चिंता करायचं काम नाही. कारण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदम यांना अभय दिले आहे.
“रोमान्स किंग” अशी ओळख असलेले शाहरुख खानच्या सर्वात यशस्वी रोमँटिक चित्रपटालाही आता नवोदित कलाकारांनी मागे टाकलं आहे.
“युद्ध केवळ बंदुका आणि गोळ्यांनी जिंकले जात नाहीत, तर त्या वेळेत पोहोचवल्या जातात का, हे अधिक महत्त्वाचे ठरते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उत्कृष्ट लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाचे जिवंत उदाहरण आहे,” असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले.