माझी जात, माझ्या जिल्ह्याची बदनामी, दोनशे दिवस मीडिया ट्रायल, धनंजय मुंडे यांचा संताप
माझ्यासह माझी जात व माझा जिल्हा एवढा बदनाम करावा? एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नसेल











