Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ujjwal Nikam
देश-विदेश

Ujjwal Nikam लोकसभा निवडणुकीत दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, उज्ज्वल निकम यांचा विरोधकांवर हल्लाबोल

कसाबला फाशी दिली त्याच्याबद्दल पाकिस्तानने कधीही शब्द काढला नाही. पण लोकसभा निवडणुकीत दळभद्री विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, असा आरोप खासदार उज्ज्वल निकम यांनी केला.

महाराष्ट्र

Karuna Munde ज्ञानेश्वरी मुंडे, संतोष देशमुख यांच्यासह माझ्या कुटुंबाला विष द्या, करुणा मुंडे यांची अजित पवारांकडे मागणी

धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायचे असेल तर प्रथम ज्ञानेश्वरी मुंडे, संतोष देशमुख यांच्यासह माझ्या अर्थात करूणा शर्माच्याही कुटुंबाला विष द्या. त्यानंतर त्यांना मंत्रिपद द्या, अशी मागणी करुणा धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

महाराष्ट्र

Eknath Khadse स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी लावा, प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट करा, एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजन यांना आव्हान

स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी लावा, माझ्या मुलाची मृत्यूची सीआयडी चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट करा, अशी तीन आव्हाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात ! उदित राज यांच्या विधानावरून संताप

काँग्रेस नेते उदित राज यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. “राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात

Muralidhar Mohol
पुणे

Muralidhar Mohol : नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ थेट जनतेशी थेट संवाद साधणार

नागरिकांचे प्रश्न थेट समजून घेता यावेत आणि ते सोडविले जावेत, या उद्देशाने केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुरु केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरु असून रविवारी हे अभियान शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास, कोकाटे यांनी फेटाळली राजीनाम्याची चर्चा

शक्ती प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. माझा अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विशेषतः माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही, असे सांगत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे.

Sanjay Shirsat
मुंबई

Sanjay Shirsat : मंत्र्यांचा राजीनामा, संजय शिरसाट म्हणाले सामनामध्ये बातमी आली याचा अर्थ कधीच होणार नाही!

हायुती सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात आठ विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असे वृत्त देण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही त्यात आहे. मात्र सामनामध्ये बातमी आली याचा अर्थ असं कधीच काही होणार नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

25 apps
देश-विदेश

अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ अ‍ॅपवर बंदी

अश्लील कार्यक्रम प्रसारित केल्याच्या कारणावरून उल्लू, अल्ट, देसिफ्लिक्स यांच्यासह २५ ओटीटी अ‍ॅप व वेबसाइट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्र, विश्लेषण

Rohit Pawar रोहित पवार अडचणीत, ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

अंमलबजावणी संचलनालय (ईडी) मुंबई विभागीय कार्यालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आणखी एक पाऊल टाकलं आहे.

Mumbai High Court
महाराष्ट्र

देशातील मुद्द्यांवर बोला, गाझामधील नरसंहाराविरोधात मोर्चा काढण्यास परवानगी नाकारत मुंबई उच्च न्यायालयाने कम्युनिस्टांना खडसावले

गाझामधील कथित नरसंहाराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागणारी सीपीआय(मार्क्सवादी) पक्षाची याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

पुणे

कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांमध्ये संघर्ष, संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर

महायुती सरकारमधील कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांमध्ये संघर्ष उडाला आहे. सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर सुरू झाले आहे.

मुंबई

Amey Khopkar मराठी चित्रपटाला स्क्रीन न दिल्याने संताप, अमेय खोपकर म्हणाले आता काचा फुटणार!

मराठी विरुद्ध हिंदी हा वाद सुरू असताना आता पुन्हा एकदा जुना वाद नव्याने उफाळून आला आहे. गेल्या आठवड्यात झळकलेला मराठी ‘येरे येरे पैसा 3’ या चित्रपटाला स्क्रीन न दिल्याने निर्माते अमेय खोपकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.