हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढाकडे पुरावे असल्यानेच अडकवले, एकनाथ खडसे यांचा आरोप
हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढाकडे काही महत्त्वाची माहिती किंवा पुरावे आहेत. ते त्याच्याकडून हस्तगत करता यावे किंवा ते इतरांना मिळू नये, यासाठी प्रफुल लोढा याला विविध गुन्ह्यात ताब्यात घेऊन अडकवण्यात आले आहे











