राहुल गांधी अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी घेरलेले आहेत.त्यामुळे ते अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त झाले असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.











