Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Atul Save
मुंबई

Atul Save : दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदे पुढील तीन महिन्यात भरणार, मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदे पुढील तीन महिन्यात भरण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सरकारकडून विविध स्तरांवर दिव्यांग कल्याणासाठी कार्यवाही सुरू आहे. नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन विभागीय स्तरावर निर्णय घेण्यात आले असून, आतापर्यंत 33 पदांवर नियुक्त्या झाल्या असून उर्वरित भरती प्रक्रिया सुरू असून पुढील तीन महिन्यात सर्व रिक्त पदे भरण्यात येतील अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : नागपूर-अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे गतीने करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे गतीने करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Avinash Jadhav
मुंबई

Avinash Jadhav : मोर्चापूर्वीच मनसे नेत्यांची धरपकड; अविनाश जाधव, जयेंद्र पाटील, प्रफुल पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते ताब्यात

मीरा-भाईंदर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारतच, संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करत अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे. पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, तसेच वसई-विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत आहेत.

Bhaskar Jadhav
मुंबई

Bhaskar Jadhav : निधीच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल

कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Aditya Thackeray
मुंबई

Aditya Thackeray भाजपचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा एकदा उघड, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून भाजपचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे असा हल्लाबोल करत भाजप त्यांच्या खासदारांवर काही कारवाई करणार का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे

मुंबई

शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट विट्स’हॉटेल प्रकरणावरून अडचणीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

राज्याचे समाज कल्याण मंत्री, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट अडचणीत सापडले आहेत. हॉटेल विट्सच्या वादग्रस्त लिलावप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटांच्या अटी व शर्ती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र

Uddhav Thackeray आम्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग, उद्धव ठाकरे यांची टीका

आम्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग लागली आहे. ही आग सर्वांपुढे दाखवताही येत नाही आणि शमवताही येत नाही, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते हे लोकांच्या समोर येईल, प्रसाद लाड यांची टीका

हिंदी भाषेचा जीआर उद्धव ठाकरेंनी काढला होता. माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या हातात दिला होता. ते किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते, हे लोकांच्या समोर येईल, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली.

मुंबई

Sanjay Raut : योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात, राज- उद्धव युतीवर संजय राऊत यांचे उत्तर

Sanjay Raut : जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी, अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात, असे उत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले.

मुंबई

महाराष्ट्राबाहेर या. तुम्हाला उचलून-उचलून आपटून मारू, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे राज- उद्धव ठाकरे यांना आव्हान

तुम्ही मराठी बोलण्याबद्दल आम्हाला सांगत आहात, पण तुम्ही कुणाचे अन्न खाताय? महाराष्ट्रात टाटा, बिर्ला आणि रिलायन्स हे आयकर भरतात. आमच्या पैशांवर तुम्ही जगताय. तुम्ही कुठला आयकर भरत आहात?

Prasad Lad
महाराष्ट्र

Prasad Lad : उद्धव ठाकरे किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते हे लोकांच्या समोर येईल, प्रसाद लाड यांची टीका

हिंदी भाषेचा जीआर उद्धव ठाकरेंनी काढला होता. माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या हातात दिला होता. ते किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते, हे लोकांच्या समोर येईल, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली.