अजित पवारांच्या घराबाहेर पूजा, बँक व्यवहारात वाढ; रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर सवाल
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. त्यात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आज पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये भेट दिली.











