Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

‘नोंदणी करा आणि गॅस मिळवा’; पुणेकरांना प्रशासनाचे आवाहन, पीएनजी जोडणीसाठी सुविधा तयार

शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात नैसर्गिक वायूचा वापर वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, तब्बल ४ लाख ११ हजार घरांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्णत्वास आल्या आहेत.

Uncategorized, महाराष्ट्र

विधानपरिषदेची संधी हुकल्याने अमोल मिटकरींची उघड नाराजी; पक्षश्रेष्ठींनाच केला सवाल..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेवर पुनश्च संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Uncategorized

शहरातील आरएमसी प्रकल्पांची होणार सखोल चौकशी; महापालिका आयुक्त स्वतः करणार पाहणी..

शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर आता महापालिकेने कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी, परिसरात वाढलेली धूळ, आवाजाचे प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे परिणाम याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त पुढील आठवड्यात शहरातील विविध आरएमसी प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

पुणे

जमिनीला सोन्याचा भाव! पुरंदर विमानतळामुळे शेतकऱ्यांच्या हाती कोटींचा मोबदला

जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांतील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Raj Thackeray
पुणे

Raj Thackeray : मराठी माध्यमांच्या शाळांच्या जागांवर डोळा, राज ठाकरे यांचा आरोप

महाराष्ट्रात राज्यकर्ते शाळा विकत चालले असतील तर तो शाळांचं जागेचा विषय आहे. मराठी माध्यमांच्या शाळा ज्या जागेवर आहे तिथल्या जागांवर डोळा आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

Mamata Banerjee’
देश-विदेश

Mamata Banerjee’ : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला खिंडार, सहा एक्झिट पोलपैकी पाचमध्ये भाजप जिंकणार

पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या या सत्तेला खिंडार पडल्याचे दिसत आहे. सहा एक्झिट पोलपैकी केवळ एका एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालमधील सत्ता कायम राहात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अन्य एक्झिट पोलने भाजपला बहुमत मिळत असल्याचे दाखवत आहे.

Chief Minister
मुंबई

Chief Minister : अमराठी चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा परिवहन विभागाचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

राज्यातील प्रवासी सेवा अधिक सुसंवादी व प्रभावी करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

mamta
देश-विदेश

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट?पाच राज्यांच्या एक्झिट पोलमध्ये चुरशीचे संकेत

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज समोर आले असून, बहुतांश ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट टक्कर असल्याचे संकेत आहेत. याठिकाणी झालेल्या विक्रमी मतदानामुळे सत्तापालट होऊ शकतो असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

single window
मुंबई

single window : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यातील लाईव्ह मनोरंजन (Live Entertainment) क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील सर्वसमावेशक कार्यपद्धतीसह(एसओपी) संपूर्ण कार्यान्वयासाठी समन्वय संस्था (नोडल एजन्सी) म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्य करणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

Shinde group
मुंबई

Shinde group : उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेसाठीचा मार्ग खडतर करण्याची शिंदे गटाची खेळी

विधान परिषद निवडणूक जवळ येत असताना शिवसेना शिंदे गटाच्या खेळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गटाचा संभाव्य दहावा उमेदवार हा निवडणुकीतील गेमचेंजर ठरू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेतील मार्ग खडतर होऊ शकतो.

Parth Pawar
मुंबई

Parth Pawar : व्हीएसआर कपंनीच्या विमानातून प्रवास, पार्थ पवारांनी दिले हे स्पष्टीकरण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कपंनीवर अनेक गंभीर आरोप केले. रोहित पवारांनी वारंवार सर्वांनाच या कंपनीच्या विमानातून कोणताही प्रवास करू नका, असे आवाहन केले आहे. मात्र, भावाने आवाहन करूनही खासदार पार्थ पवार यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला. यावर पार्थ पवारांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे, महाराष्ट्र

संतोष देशमुख प्रकरणानंतर मसाजोगमध्ये मतदान; उद्या ठरणार गावाचा नवा सरपंच

दिवंगत संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणांतून अपहरण आणि हत्या झाल्यानंतर,दीड वर्षांनी मसाजोग सरपंच पदासाठी मंगळवारी मतदान पार पडले. मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला असला तरी, दुपारी दोन गटांमध्ये तुरळीक वाद झाल्याचे पहायला मिळाले.