Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Prof. Dr. G. Madhavi Lata
देश-विदेश

Prof. Dr. G. Madhavi Lata खडकाशी झुंज देत जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा पाया भक्कम करणाऱ्या प्रा. डॉ. जी. माधवी लता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचं उद्घाटन झालं. काश्मीरला भारताच्या रेल्वे नकाशावर आणून ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ हे स्वप्न या पुलामुळे प्रत्यक्षात आले आहे. खडकाशी झुंज देत जगातील या सर्वात उंच रेल्वे पुलाचा पाया भक्कम करणाऱ्या प्रा. डॉ. जी. माधवी लता यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

देश-विदेश

ईद-उल-अजहा पोस्टवरून काँग्रेस नेत्या आरफा खानम वादात; हिंदूंच्या भावना दाखवल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी

काँग्रेस नेत्याआणि सुप्रीम कोर्टातील वकील असलेल्या आरफा खानम वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या दिवशी त्यांनी X या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती

Kiran Kulkarni
देश-विदेश

Kiran Kulkarni : मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णींची नार्को टेस्ट करा, काँग्रेसची मागणी

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Amol Mitkari
मुंबई, विश्लेषण

Amol Mitkari “पांडुरंगाच्या इच्छेने” वक्तव्याचा फटका; तटकरे यांचा अमोल मिटकरींना खरमरीत इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या “पांडुरंगाच्या इच्छेने एकत्र येऊ” या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

Chandrashekhar Bawankule
मुंबई

जनतेने काँग्रेसच्या चुकीच्या प्रचाराचा बदला घेतला! चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

मोदी संविधान बदलणार आहेत’ असा खोटा प्रचार करून काँग्रेसने लोकसभेत काही जागा जिंकल्या. त्याच पद्धतीने विधानसभेसाठी जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

पुणे

Triple murder case : रांजणगाव येथे प्रेमप्रकरणातून तिहेरी हत्याकांड, महिला व तिच्या दोन मुलांची जाळून हत्या

रांजणगाव गणपती परिसरात २५ मे रोजी आढळून आलेल्या एका महिला आणि तिच्या दोन लहान मुलांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे गूढ उलगडले आहे. प्रेमसंबंधातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे.

Nilesh Rane
महाराष्ट्र

Nilesh Rane नीतेशने जपून, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले, निलेश राणे यांचा बंधू नितेश यांना सल्ला

नीतेशने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी आपले बंधू आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांना दिला आहे.

Los Angeles USA
देश-विदेश

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये असं काय घडलं? की ट्रम्प यांना तैनात करावे लागले सैन्य!

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस राज्यात निदर्शकांनी प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे. परिस्थिती सतत नियंत्रणाबाहेर जात आहे.

महाराष्ट्र

भाजप 25, शिंदे, पवार यांना मिळाल्या असत्या 10-15 जागाच, संजय राऊत यांचा दावा

भाजपने ज्या पद्धतीने जागा वाटप केले त्यातून सेटिंग झाले आहे. भाजप महाराष्ट्रात 25 जागाही जिंकू शकत नाही.

Devendra Fadnavis
देश-विदेश

Devendra Fadnavis : राहुल गांधींच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे पुराव्यासह उत्तर, जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात असा टोला

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी विविध दैनिकात लेख लिहून केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासह प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्र

Rahul Gandhi : ज्यांची उरली नाही पत ते व्यक्त करतायत आपले मत, एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर निशाणा

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव म्हणजे गिरे तो भी टांग उपर असा प्रकार आहे.