Chintaman Vanjari शालेय शिक्षण विभाग शालार्थ आयडी घोटाळ्यात चिंतामण वंजारी अटकेत
राज्याच्या शालेय शिक्षण विभागात झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात गुरुवारी राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष व तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना ताब्यात घेण्यात आले.











