भारताने पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला काढले; 24 तासांत देश सोडण्याचे आदेश
भारताने बुधवारी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले. भारताने पाकिस्तानी राजदूताला देशातून बाहेर काढण्याची ही गेल्या ८ दिवसांत दुसरी वेळ आहे.











