Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

prime minister modi
देश-विदेश

prime minister modi : परक्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करण्याचे दिवस गेले, मिलिंद देवरा यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

परक्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करण्याचे दिवस गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा ‘नवीन भारत’ आहे, असे मत व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

Ajitdada and Ashok Chavan
महाराष्ट्र

Ajitdada and Ashok Chavan : शरद पवारांनी नव्हे अजितदादांनी फोडले अशोक चव्हाण यांचे घर..पुतण्या राष्ट्रवादीत!

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्यावर घरे फोडल्याचा आरोप केला जातो. काकाच्या विरोधात पुतण्याला लढविले. शरद पवारांचा हाच वारसा अजित पवार पुढे चालवत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण महायुतीतील नेते असलेल्या अशोक चव्हाण यांच्या पुतण्याला त्यांनी फोडले आहे.

Girish Mahajan
महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजन यांचे आयएएस महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप बिनबुडाचा, बदनामीकारक व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे न्यायालयाचे आदेश

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार आणि युट्यूबर अनिल थत्ते यांनी केला होता. याप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महाजन यांच्या बाबतीत बिनबुडाचे आणि बदनामीकारक अपलोड केलेले सर्व व्हिडीओ सोशल मीडियावरून तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत शिवरायांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला

देश-विदेश

माध्यमकर्मींनी उपेक्षित महिलांचा आवाज बनावे, विजया रहाटकर यांचे आवाहन

महिलांना सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे माध्यमक्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी विशेष करून महिला सक्षमीकरणामध्ये योगदान द्यावे.

देश-विदेश

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताचा जबरदस्त प्रहार, इस्लामाबादच्या चकला एअरबेससह सरगोधा लष्करी विमानतळ उद्ध्वस्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले चढवले .

monsoon
पुणे

Monsoon : मान्सून महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार !

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचा प्रवास यंदा वेळेआधी होण्याचे शक्यता आहे. मंगळवारपर्यंत (दि. १३) मॉन्सून अंदमान-निकोबार बेटसमूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे. केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच २७ मे रोजी मॉन्सून दाखल होणार आहे. महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत पोहोचण्याच अंदाज हवामन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Asaduddin Owaisi
देश-विदेश

Asaduddin Owaisi : दहशवाद्यांविरोधात कारवाई सुरुच राहिली पाहिजे, असदुद्दीन ओवैसी यांची मागणी

पाकिस्तानच्या भूमीवर जोपर्यंत भारताविरोधात दहशतवादाला थारा दिला जातो, तोपर्यंत शांतता शक्य नाही. युद्धबंद, शस्त्रसंधी काहीही झाले असले तरी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशवाद्यांविरोधात कारवाई सुरुच राहिली पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिनचे (एआयएमआयएम) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली.

Rajnath Singh
देश-विदेश

Rajnath Singh : दहशतवाद्यांची काय परिस्थिती होईल, हे जगाने पाहिले, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने शौर्य आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली. भारतात दहशतवादी घटना करणाऱ्यांची काय परिस्थिती होईल, हे आता जगाने पाहिले आहे, असे सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दहशतवाद्यांवर ठोस कारवाई सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

amitabh bachchan
मुंबई

Amitabh Bachchan : ऑपरेशन सिंदूरसाठी अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

“ है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया “ .. आणि त्यांनी सिंदूर दिला. ऑपरेशन सिंदूर …अशा भावनिक शब्दांत महानायक अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तू ना थमें गा कभी ; तू न मुड़ेगा कभी ; तू न झुकेगा कभी ..अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Sharad Pawar
पुणे

Sharad Pawar : शांतीच्या दिशेने पाऊल दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ, शरद पवार यांचे शस्त्रसंधीच्या निर्णयाला समर्थन

शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं, अशी भूमिका व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शस्त्रसंधीच्या निर्णयाला समर्थन आहे..