Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

chandrashekhar bawankule
पुणे

Chandrashekhar Bawankule : काँग्रेस फोडा, रिकामी करा; कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा स्पष्ट संदेश

“काँग्रेस पक्ष जितका तुम्ही खाली आणाल, तितका तुमचा राजकीय फायदा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ,” असा संदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Igla-S' missiles
देश-विदेश

Igla-S’ missiles : भारताला रशियाकडून ‘इग्ला-एस’ क्षेपणास्त्रांचा पुरवठा; हवाई सुरक्षेचं कवच अधिक मजबूत

पहलगाममध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपल्या हवाई सुरक्षेची तयारी अधिक आक्रमक केली आहे. भारतीय लष्कराला रशियाकडून ‘इग्ला-एस’ (Igla-S) या खांद्यावरून डागता येणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा नवा साठा प्राप्त झाला आहे. या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारतीय सैन्य आता थेट जमिनीवरून, जंगलात, बोटीवर किंवा डोंगराळ भागातून शत्रूच्या लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरला लक्ष्य करू शकेल.

Owaisi
देश-विदेश

Owaisi : पुन्हा त्यांनी शंभर वेळा विचार करायला हवा, पाकिस्तानला कठोर उत्तर देण्याचे ओवैसी यांचे पंतप्रधानांना आवाहन

पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र आहे. भारतावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानने शंभर वेळा विचार करावा, इतकं कठोर उत्तर दिलं जावं, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी

Rajnath Singh
Uncategorized, देश-विदेश

Rajnath Singh : पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीची आठवण करून देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

देश-विदेश

लष्करावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीकेची झोड; अजय राय यांच्यावर देशभरातून संताप

लष्करावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीकेची झोड; अजय राय यांच्यावर देशभरातून संताप

Imran Khan
देश-विदेश

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तुरुंगात बलात्कार झाला? काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावरील तुरुंगातील कथित बलात्काराच्या अफवांनी सोशल मीडियावर मोठा गोंधळ निर्माण केला आहे. मात्र या वृत्तामागे कोणतेही सत्य नाही. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व्हायरल झालाअसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी सरकार, वैद्यकीय संस्थांनी आणि पत्रकारांनी या बातमीचं पूर्णपणे खंडन केलं आहे.

Murshidabad
देश-विदेश

Murshidabad मुर्शिदाबाद दौऱ्यानंतर राज्यपालांनी केंद्राला अहवाल पाठवला; कलम ३५६ लागू करण्याची शिफारस

वक्फ कायद्यामधील दुरुस्तीच्या विरोधातील निदर्शनांदरम्यान मुर्शिदाबादआणि मालदा जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.

S. Jaishankar
देश-विदेश

S. Jaishankar आम्हाला मित्र हवे आहेत, उपदेश देणारे नको, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा युरोपला स्पष्ट संदेश

भारताला मित्र हवे आहेत, केवळ उपदेश देणारे नको. विशेषतः असे उपदेशक जे स्वतःच्या देशात जे करत नाहीत, ते भारताला करायला सांगतात, असा स्पष्ट संदेश परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर युरोपला दिला आहे.

Karuna Munde
मुंबई

Karuna Munde धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांचे पुन्हा आरोप; 18 तुकडे करण्याची धमकी, एआय क्लिप्सद्वारे छळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप करत वांद्रे दंडाधिकारी कोर्टात तीन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत.

Raj Thackeray
महाराष्ट्र

Raj Thackeray : एल्फिन्स्टन ब्रिज पाडल्यामुळे बाधित हिवाशांच्या पाठीशी राज ठाकरे, थेट म्हणाले घर ताेडायला आले तर सांगा…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाधित हाेणाऱ्या रहिवाशांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उभे राहिले आहेत. जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या! असे जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या! असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र

सामाजिक न्याय खात्याचा निधी त्यांच्या बापाचा होता का? संजय राऊत यांचा सवाल

सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवला असेल तर त्यात सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्याने रडण्याचे काय कारण, तो निधी काय त्यांच्या बापाचा होता का

Chandrashekhar Bawankule
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळीला … पंतप्रधान वरील टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिके वरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार घणाघात केला आहे