Devendra Fadnavis ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये जागतिक दर्जाची क्रिएटिव्ह इकोसिस्टम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
महाराष्ट्राच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेताना ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये एक जागतिक दर्जाची क्रिएटिव्ह इकोसिस्टम उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.











