Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : हिंदुत्त्वाच्या मुळावर उठलेली मशाल मतदारांनी कायमची विझवून टाकली, एकनाथ शिंदे यांचा हल्लाबाेल

कोकणात विधानसभेच्या १५पैकी १४ जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या . शिंदेसेनेच्या आठ उमेदवारांनी भगवा फडकवला. हिंदुत्त्वाच्या मुळावर उठलेल्या उद्धवसेनेची मशाल मतदारांनी कायमची विझवून टाकली, असा हल्लाबाेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केला आहे.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis : डोळे उघडे ठेवून झोपेचे सोंग, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर हल्लाबाेल

धर्म विचारून हिंदूंना गाेळ्या घातल्या गेल्या हे ज्यांना मान्य करायचं त्यांनी मान्य करावं. ज्यांना डोळे उघडे ठेवून झोपेचे सोंग घ्यायचा असेल त्यांनी कोणाचीही वक्तव्य ऐकली नसल्याचे सांगितले आहे, असा हल्लाबाेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला.

Chief Minister
Uncategorized

Chief Minister : आमदार संजय गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा संताप, कारवाई करण्याचा इशारा

पाेलीसांच्या कार्यपध्दतीवर टीका करत आराेप करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच तंबी दिली आहे. वारंवार ते असं बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

Nana Patole
महाराष्ट्र

Nana Patole : महाराष्ट्र सरकारचे मंत्री वाचाळवीर, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करताहेत, नाना पटोले यांचा आरोप

ज्याप्रमाणे पहलगाम मध्ये धर्म विचारला गेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण दुकानदार कडे जाऊन त्यांच्या धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावी असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी दापोलीच्या सभेमध्ये केले. यावरून राणे यांच्यावर वाचाळवीर मंत्री अशी टीका करत भाजप दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करते आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे

Ministry of Information and Broadcasting
देश-विदेश

Ministry of Information and Broadcasting : संरक्षण कारवायांचे थेट प्रक्षेपण टाळा, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा मध्यम संस्थांना सल्ला

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी कोणत्याही संरक्षण कारवाया अथवा सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण किंवा प्रत्यक्ष माहिती देऊ नये, असा सल्ला माहिती व प्रसारण (I&B) मंत्रालयाने शनिवारी सर्व मीडिया संस्थांना दिला आहे.

Congress and Owaisi demand from Modi
देश-विदेश

Congress and Owaisi demand from Modi : पाकिस्तानाचे दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा, काँग्रेस आणि ओवेसींची मोदींकडे मागणी

पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठामपणे आवाहन केले आहे

Pahalgam terror attack
देश-विदेश

Pahalgam terror attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; पाच दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही

देश-विदेश

Bilawal Bhutto ‘पाणी नाही मिळालं तर कुठे उडी मारणार?’ हरदीप पुरी यांचे बिलावल भुट्टोंना जोरदार प्रत्युत्तर

पाणीच मिळाले नाही तर उडी मारणार कोठे असा सवाल करत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांच्या ‘रक्त सांडेल’ या धमकीच्या विधानावर जोरदार टीका केली.

harshwardhan sapkal
मुंबई

Harshwardhan Sapkal : तीन पक्ष तीन दिशेला असल्याने राजकारण गढूळ, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

राज्यातील राजकारण गढूळ झाले असून सत्तेत असणारे तीन पक्ष श्रेय लाटण्यासाठी तीन दिशेला जात असल्यामुळे राज्याचा कारभार भरकटत चालला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Pahalgam Terror Attack
देश-विदेश

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला धर्म ओळखण्यासाठी २० पर्यटकांच्या पँट खाली ओढल्या, हिंदू असल्याची खात्री करून गोळ्या झाडल्या

काश्मीरच्या पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी हिंदू प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी सुमारे २० जणांच्या पँट खाली ओढल्या किंवा झिप उघडली, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : खरेदीपूर्वी दुकानदाराचा धर्म विचारा, हनुमान चालिसा म्हणायला लावा, नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

पहलगाम हल्ल्यावर देशात संताप व्यक्त होत आहे. धार्मिक आधारावर फूट पडू नये अशी आवाहने केली जात असताना भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे. दुकानदाराला हनुमान चालिसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.