Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Muslim Organizations
देश-विदेश

Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी

पहलगाम हल्ल्यानंतर देशातील मुस्लिम संघटनांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केली आहे.
जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्ल्यात एका विदेशी नागरिकासह 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.

PSL Broadcast Stopped
देश-विदेश

PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकारसह सर्वसामान्य नागरिकांनी दहशतवाद्यांना कठोर शासन देण्याची मागणी केली आहे.

Michael Rubin
देश-विदेश

Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काश्मीर संदर्भात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या आघाडीच्या थिंक टँक ‘अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूट’चे वरिष्ठ सदस्य आणि पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानवर आणि असीम मुनीर यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

santosh jagdale and kaustubh ganbote
पुणे

Santosh Jagdale and Kaustubh Ganbote : संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; अंत्यसंस्कारावेळी पाकिस्तानविरोधात संतापाची लाट

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे (५४, ज्ञानदीप कॉलनी, कर्वेनगर) व कौस्तुभ गनबोटे (५६, शांतीनगर, साळवे गार्डन, गंगाधाम) यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : दहशतवादाचे कंबरडे मोडल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

दहशतवादाचे कंबरडे मोडल्याशिवाय भारत आता स्वस्थ बसणार नाही. दहशवादी कृत्यात सहभागी असणाऱ्या आणि ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे त्या प्रत्येकाला शोधून काढून शिक्षा केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

Santosh Jagdale
पुणे

Santosh Jagdale : रक्ताच्या शिंतोड्यांनी माखलेल्या कपड्यांतच आसावरीने दिला वडिलांना अंतिम निरोप

डोळ्यासमोर वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या… त्या धक्क्यातून सावरायचं तर दूरच, अजून अश्रूही सुकले नाहीत… आणि त्याच कपड्यांत, ज्यावर वडिलांच्या रक्ताचे शिंतोडे होते. त्याच कपड्यांतच मुलगी आसावरीने आपल्या वडिलांना अग्नी दिला. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन सुन्न झालं.

Kaustubh Ganbote
पुणे

Kaustubh Ganbote : अजान म्हटली, टिकल्या काढल्या… तरीही गोळ्या घातल्या, कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीचा हृदयद्रावक अनुभव

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे या दोघांचे पार्थिव त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले आणि परिसरात शोककळा पसरली.

पुणे

Santosh Jagdale डोक्यात गोळी घातली, त्यांनाही धडा शिकवा संतोष जगदाळे यांच्या पत्नीचा शरद पवारांसमोर आक्रोश

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला.

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची अमित शहांशी फाेनवरून चर्चा, दहशतवाद्यांना साेडणार नसल्याचा निर्धार

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले. दहशतवाद्यांना सोडणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

charitable hospitals
पुणे

धर्मादाय रुग्णालयांची झाडाझडती, विशेष तपास पथक करणार पाहणी

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू ओढावल्याच्या घटनेची गंभीर दखल

देश-विदेश

Sindhu Water सिंधू जल करार स्थगित, पाणी ताेडून पाकिस्तानला शिकविला जाणार धडा

भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आता चांगलाच धडा शिकविला जाणार असून पाकिस्तानचे पाणी ताेडले जाणार आहे.

मुंबई

मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा व्हॉट्स ॲपवर, मुख्यमंत्र्यांचे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे.